additional reading yoloxxx.com busty milfs pussylicking with cute stepteen.

कोरोना व्हायरस- निसर्गासाठी वरदान व मनुष्यासाठी शाप

0

 

सद्यस्थितीत धुमाकुळ करत असलेलला कोरोना व्हायरस मनुष्यासाठी शाप आणि निसर्गासाठी एका प्रकारे वरदान ठरलेला आहे. कारण एरवी मनुष्य स्वतः खुप गर्वयुक्त झाला आहे. मराठीतील म्हणीनुसार “गर्वाचे घर खाली” या म्हणीनुसार गर्व हा एक दिवस नाहीसा होत असतो. त्याचेच फलीत म्हणून आज गर्वयुक्त मनुष्याला कोरोना या संकटाला तोंड देण्याची वेळ आली.कोरोना हा व्हायरस जरी महामारी म्हणून घोषित केला असला तरीही तो निसर्गासाठी मात्र तो वरदान ठरलेला आहे. कोरोना या व्हायरस ने जगाला काय दिले? तर एका बाजूने पाहिले तर हा व्हायरस जगला मौल्यवान संदेश दिला.
एका प्रकारे पाहिले तर या व्हायरस पासून मनुष्याला त्रास होत आहे बाकी जिवाणू साठी हा व्हायरस एका प्रकारे वरदान ठरलेला आहे. कारण बाकी जिवाणू आता मुक्त पणे जगलामद्ये संचार करत आहेत. कारण त्याना माणसापासून धोका राहिला नाही. परंतु मग असे नाही की कोणत्याही व्यक्तीला या रोगाची लागण झाली पाहिजे. यात आनंद सुद्धा नाही. मला वाटते की, कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही रोग होऊ नये. सर्व मनुष्य रोगमुक्त झाले पाहिजे.परंतु दुसऱ्या बाजूने विचार करणे आवश्यक आहे. आज सर्व मनुष्य मृत्यू चा सामना करत आहेत. परंतु इतर जिवाणू पूर्वी पेक्षा अधीक आनंदीत जगत आहेत. याचा विचार करणे गरजेचे आहे. जैन धर्म असा सांगतो की “जगा आणि जगू द्या” म्हणजेच स्वतः सुध्दा जगा आणि पुथ्वीवरील इतर जिवाणू नना सुध्दा जगू द्या. मात्र मनुष्या ने सुंदर निसर्गाला त्रास दिला म्हणून अशी परिस्थिती आज संपूर्ण जगात निर्माण झाली आहे असे म्हटले जाते आहे. या व्हायरस चा अद्याप शोध लागला नाही.
चीन मद्ये तर मास भक्ष्यण प्रतीबंद कायदा लागू होत आहे. या मुळे तेथील असंख्य प्राणी मात्राचा जीव वाचणार आहे. कारण संशोधकाच्या म्हणण्यानुसार मागील काही काळात असलेले बर्ड फेउ, हंता, मर्स या रोगाची लागण सुध्दा प्राणी मात्रा पासून झाली आहे .त्यामुळे असा कायदा आणणे आवश्यक होते. यामुळे चीन मद्ये प्राणी मात्रा ना यापुढे जीवनदान मिडाले आहे.
भारतामद्ये कोंबडी या प्राण्यांपासून हा रोग आल्याची अफवा आहे. त्यामुळे या प्राण्यांना सुध्दा जीवनदान मिडाले आहे. त्यामुळे नॉन व्हेज बाजारात मोट्याप्रमानात मंदी चे वातावरण आहे. त्या पासून सुध्दा निसर्गाला फायदा झाल्याचे दिसून येते की मानवासाठी हानिकारक असलेला ग्रीनहौस गॅस मोट्या प्रमाणात कमी होते आहे. कोरोना ने ग्रासलेल्या व्यक्ती ना शुद्ध हवा असणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने लोकांना आव्हान केले आहे की कोणीही a/c, कुलर इ. थंड वस्तू चा वापर करू नये. त्यामुळे ओझन लेअर सुध्दा आपल्याला सुरक्षित समजत असणार याचा विचार करणे गरजेचे आहे. कंपनी सुध्दा बंद आहेत. त्यामुळे चिमणी मधून बाहेर पडणारा धूर कमी झाला आहे. त्यामुळे पक्षी मोकळा श्वास घेत आहेत. त्याचबरोबर दूषित पाणी पुरवठा बंद झाला आहे त्यामुळे नद्या किंवा समुद्रामधील पाणी स्वच्छ झाले आहे. त्यामुळे जलचर प्राणी सुद्धा आता आनंदी आहेत .त्यामुळे 21 दिवसाचे lockdown हे निसर्गासाठी वरदानच आहे. सर्व प्राणीमात्रा खुश आहे. मात्र एकीकडे मनुष्य हा घाबरलेला व दुःखी आहे. असे वाटते की निसर्ग मातेने जणू काही स्वच्छता अभियान सुरुवात केली आहे कारण सर्वंकडे स्वच्छता दिसून येते.
असे म्हणतात की, डॉल्फिन हे फक्त स्वच्छ पाण्यात दिसून येते. म्हणजेच मुंबई मधील समुद्राचे पाणी हे स्वच्छ झाले आहे. तेथ डॉल्फिन मुक्त संचार करत आहेत .सर्व प्राणी मात्रा मद्ये मानव सर्वात बुद्धीमान प्राणी आहे .परंतु lockdown मद्ये असे दिसून येते की. मनुष्य खरे निसर्गाचे शत्रू आहेत. इंग्रजीत असे म्हणतात की, “human is the best creation of mother earth”
परंतु हे म्हण उलटी झाल्याचे दिसून येते,”human is the worst creation of mother earth”. मनुष्य भूमीला आपली माता मानतो. परंतु माते ची मोट्या प्रमाणात अवहेलना करतो याचेच उत्तर म्हणून कोरोना या संकटाला आपण सोमोरे जात आहो.
हिंदीत असे म्हणतात की “लाथो के भूत बातो से नही मानते”त्याच प्रमाणे निसर्गाने आपल्याला पूर्वीच चेतावणी देखील दिलेली आहे .जसे सुनामी, अति प्रमाणात पाऊस ,खुप कमी प्रमाणात पाऊस इ. संकटांना तोंड मानवाने दिलेले आहे. परंतु मानवाने त्यापासून कोणताही बोध घेतला नाही .आपण दिवस 21 कसेही काडू परंतु भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. मानवाने जर आपला स्वार्थ सोडला नाही तर कोरोना व्हायरस पेक्षाही गंभीर स्थिती निर्माण होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

sikiş reina sakai poses nude while fingering her twat.