कोणत्याही रोगावर मात करायची असेल तर स्वच्छतेशिवाय पर्याय नाही- राष्ट्रसंत गाडगे बाबा

कोरोनाच्या पार्षवभूमीवर मा.राहुल वरणकार साहेब यांचा पुंरुच्चन

0

दर्यापूर:-
कोणत्याही रोगापासून वाचायचे असेल तर स्वच्छत्तेंशिवाय पर्याय नाही असे संत गाडगे बाबा सांगून गेले आहे. त्यांनी सांगितले वाक्य आता संकटाच्या काळी लक्षात येत आहे परंतु हे तर बाबांनी 80 वर्षापूर्वी सांगितले आहे.
सध्या या जगात कोरोना नावाचे महाभयंकर संकट आले आहे. त्यात हा गाडगे बाबांचा मंत्र जगाला वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे स्वच्छता आता फक्त संकटाच्या वेळी न करता नेहमी स्वच्छता ठेऊन कोणत्या रोगाचा जन्म होऊ देऊ नये हा निर्धार करू हीच स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगे बाबा यांना खरी आदरांजली ठरेल.
डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा.राहुलभाऊ वरणकार यांचे प्रतिपादन.

Leave A Reply

Your email address will not be published.