Browsing

Image

कोणत्याही रोगावर मात करायची असेल तर स्वच्छतेशिवाय पर्याय नाही- राष्ट्रसंत गाडगे बाबा

दर्यापूर:- कोणत्याही रोगापासून वाचायचे असेल तर स्वच्छत्तेंशिवाय पर्याय नाही असे संत गाडगे बाबा सांगून गेले आहे. त्यांनी सांगितले वाक्य आता संकटाच्या काळी लक्षात येत आहे परंतु हे तर बाबांनी 80 वर्षापूर्वी सांगितले आहे. सध्या या जगात कोरोना…