सद्यस्थितीत धुमाकुळ करत असलेलला कोरोना व्हायरस मनुष्यासाठी शाप आणि निसर्गासाठी एका प्रकारे वरदान ठरलेला आहे. कारण एरवी मनुष्य स्वतः खुप गर्वयुक्त झाला आहे. मराठीतील म्हणीनुसार “गर्वाचे घर खाली” या म्हणीनुसार गर्व हा एक दिवस नाहीसा होत असतो. त्याचेच फलीत म्हणून आज गर्वयुक्त मनुष्याला कोरोना या संकटाला तोंड देण्याची वेळ आली.कोरोना हा व्हायरस जरी महामारी […]

दर्यापूर:- कोणत्याही रोगापासून वाचायचे असेल तर स्वच्छत्तेंशिवाय पर्याय नाही असे संत गाडगे बाबा सांगून गेले आहे. त्यांनी सांगितले वाक्य आता संकटाच्या काळी लक्षात येत आहे परंतु हे तर बाबांनी 80 वर्षापूर्वी सांगितले आहे. सध्या या जगात कोरोना नावाचे महाभयंकर संकट आले आहे. त्यात हा गाडगे बाबांचा मंत्र जगाला वाचवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे स्वच्छता […]
दर्यापूर:- सध्या सर्वत्र कोरोना नावाचे संकट जगासमोर येऊन ठेपले आहे त्याच पार्श्वभूमीवर डेबुजी युथ ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष मा.राहुलभाऊ वरणकार यांच्या आदेशानुसार डेबुजी युथ ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचे सर्व कार्यक्रम व नियोजन बैठका 5 एप्रिल पर्यंत स्थगिती करण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना राहुल वरणकार साहेब म्हणाले ” कोरोना च्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. कार्यक्रम,बैठक या […]